*डाळिंब कार्यशाळा*
नाशिक विभाग डाळिंब लागवड क्षेत्रात आघाडीवर असून विभागातून डाळिंब निर्यात होताना दिसत नाही. डाळिंब निर्यात करायची इच्छा बऱ्याच शेतकर्यांची असते परंतू कुणी पुढे येत नसल्यामुळे याबाबतीत कुणी लक्ष घालत नाही. गेल्या दोन तीन वर्षांपासून डाळिंबात चांगले पैसे घडत नसल्यामुळे तरुण शेतकरी मार्ग शोधत आहे, यासाठी डाळिंब निर्यात हा पर्याय उत्तम असल्याचे जाणवते. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाच्या जाणीवेतून काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुप तयार केला असून कामकाज व शेड्युल सुरु झालेले आहे. निर्यातीतील बारकावे जाणकारांकडून जाणून घेण्यासाठी पहिली कार्यशाळा दि. ०३/०६/२०१८ रविवार रोजी सकाळी १०.३० वा. वाणी मंगल कार्यालय सटाणा येथे आयोजीत केली आहे. या कार्यक्रमात *मा. मोहन डुकरे, मॅनेजर (INI) आय.एन.आय. एक्स्पोर्ट बारामती मा. अतुल वाभळे क्वॉलिटी मॅनेजर आय एन आय एक्स्पोर्ट बारामती मा. रामदास पाटील सदस्य अभ्यासमंडळ कृषी विद्यापीठ राहुरी* मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. विभागातील सर्व डाळिंब उत्पादकांनी वरिल कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे अहवान डाळिंब बागायतदार संघ सटाणा व *आर.बी.हर्बल अग्रो* सटाणा या आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेस प्रवेश मोफत असून नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी येणाऱ्यांनी आपले नाव,गाव खालील क्रमांकावर एस.एम.एस. करावेत.
*९०९६३७२५३७ / ८८०५६१३४१८ / ९४२३१७९३९६*

No comments:
Post a Comment