*फ़क्त अर्धा एक्कर*
ना आम्ही तुम्हांला मत मागतोयत.ना आम्ही तुम्हांला आमचे प्रॉडक्ट विकतोयत.आम्ही फ़क्त तुम्हांला एक निसर्गानूकूल शेतीचा प्रयोग मागतोयत.पण का ? कशासाठी ? 😇
गेल्या वर्षी इतकं चांगलं पाऊस पाणी आणि भरपूर उत्पादन होऊन सुद्धा महाराष्ट्रातील अंदाजे 70% शेतकऱ्यांजवळ आज बियाणे व खत घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.म्हणजे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होतोय.कर्जाचा डोंगर वाढतच जातोय.
शेतकरी बंधुनो,चला तर एक प्रयोग करून पहा. या खरीपात तुमच्या शेतीतील 5 ते 10 % शेतीचा हिस्सा द्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या प्रयोगासाठी.तुमच्या शेतीतील अर्धा एक्कर शेतीत नैसर्गिक शेती करून पहा.मित्रांनो !
*तुम्ही म्हणाल का करायचा हा प्रयोग ?*
👇👇👇👇👇👇👇👇👇
1.तुमच्या घराला,गावाला,देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी.कम्पण्या व सरकारच्या निर्णयावर शेती व शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबुन ठेवायचे नसेल तर स्वावलंबी शेती पद्धतिचा वापर केला पाहिजे.
2.तुमच्या घरच्यांना,नातेवाईकांना, मित्रांना,गावकर्याना,देश वासियांना विषमुक्त स्वादिष्ट जीवनसत्त्व युक्त अन्न देण्यासाठी,पशु-पक्ष्यांनी बहरलेला निसर्ग देण्यासाठी.
3.तुमच्या मुलामुलींना कसदार सुपीक जमीन,स्वच्छ व भरपूर पाणी,शुद्ध हवा गर्वाने वारसाच्या रूपात सोपवता यावी.
4.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मुलामुलींना निसर्गाचा सांभाळ करण्याचे,निसर्गात रमण्याचे,निसर्गानूकूल जीवन जगण्याचे धडे,संस्कार देण्यासाठी.
5.जेंव्हा इतिहास लिहला जाईल तेंव्हा तुमचे नाव निसर्ग वाचवणार्यामध्ये असावे.तुमच्या येणाऱ्या पिढ्यानी तुम्हांला लम्पट अय्याशी स्वार्थी लुटारु यासारखी विशेषणे वापरण्या ऐवजी अभिमानाने सांगावे की आमचे वडील काका यांनी निसर्ग जपला, सांभाळला,निसर्गाचे पोषण केले,निसर्गानूकूल शेती व जीवनपद्धतिचा अवलंब केला.तुमच्या मनालाही समाधान असावे की या विनाशात आपण भागीदार नव्हतो.आपण या निसर्गाचे शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा हिस्सा नव्हतो.
6.विविध सूक्ष्मजीव,गान्डुळ,पक्षी व प्राण्यांच्या हिंसेच्या पापा पासून वाचायचे असेल.अहिंसा,भूतदया,न्याय,प्रेम यांसारख्या आध्यात्मिक मूल्यांवर आधारीत जीवन जगायचे असेल तर.
7.तुम्हाला जर नापीक,बंजर,क्षारयुक्त,कड़क जमीन,प्रदूषित खारे पाणी,श्वास सुद्धा घेता येणार नाही अशी हवा,बेचव विषारी अन्न यांसारख्या गोष्टि टाळायाच्या असतील तर आजच आपल्या अर्धा एक्कर शेतीत नैसर्गिक शेतीचा प्रयोग करून पहा.
🌾🌿🌱☘🌴🌳🌲🎄🌵

No comments:
Post a Comment