Monday, 14 May 2018

हळद पिकाची लागवडीपासून ते काढणी पर्यंत चे तंत्रज्ञान.

शेतकरी बंधुनो नमस्कार,
शेतकऱ्यांना दिवसेंदिवस जास्त उत्पादन व पक्का हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन, कापुस व ईतर कडधान्य पिके खर्च वजा जाता तुटपुंज्या मोबदल्यात समाधान मानावे लागत आहे. म्हणून काही शेतकऱ्यांनी हळद पिक लागवडी चा नविन प्रयोग करून चागंले उत्पादन घेतले आहे.
परंतु यात कहीच शेतकऱ्यांना म्हणावे तसे उत्पादन मिळाले आहे.
तर शेतकरी बंधुनो.
तर आता जाणुन घेउया हळद लागवडीचे अद्यावत तंत्र....
1) चांगली पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करावी.
2) त्या जमिनीचा सामु 6:5 ते 7 एवढा असावा.
3) खोल नांगरटी करून कुळव्याच्या दोन पाळ्या द्याव्यात.
4) सरी वरंबा पद्धती पेक्षा बेड पद्धतीचा वापर करावा.
5) ट्रॅक्टर कींवा साध्या पद्धतीने योग्य अंतरावर बेड पाडुन घेणे.

🙏 लागवडी पुर्वीचे खत व्यवस्थापन 🙏
1) पहील्या कुळवाच्या पाळी  अगोदर चांगले कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. (कृपया ओले शेणखत टाकु नये.)
दुसऱ्या कुळवाच्या पाळी अगोदर ...
1) सिंगल सुपर फाॅस्पेट (दाणेदार) 150 की.ग्र.

🙏 बेड मारल्यावर ठिबक अंथरण्याअगोदर बेडवरिल पहिला खताचा हप्त्या..(बेंसल डोस )
1) डि.ए.पी 70 की.ग्र.
2) निंबोळी पेंढ 80 की.ग्र.
3) दाणेदार (पावडर) 50 की.ग्र.
4) पोट्याश दाणेदार   70 की.ग्र.
5) कार्बोफ्युराॅन/फोरेट 5 की.ग्र.
5) क्षुक्मअन्नद्रव्य 10 की.ग्र.
6) चुनखडी/ हलकी जमीन असल्यास फेरस सल्फेट 10 की.ग्र.
एकत्रित करून बेडच्या मधोमध सरत्याने पेरावे व बेड झाकून घ्यावे.... क्रमश:
🙏 हळद पिकांविषयी अधीक माहिती साठी...
संपर्क:सुरेश तळेकर 🎋 हळद पिकाची लागवडीपासून ते काढणी पर्यंत चे तंत्रज्ञान.🎋

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...