उसाचे वाढे खाऊ घालताना खालील काळजी घ्यावी.
उसाचे वाढे है वैरण नाही कारण यामधे प्रथिने १.५% टक्के इतकयाच प्रमाणात असतात. त्यात "ऑक्झलेट"हा अपाय कारक घटक असतो, ज्यामुळे खाणाऱ्या पशुच्या शरीरातील केल्शियम हा महत्वाचा क्षार बऱ्याच प्रमाणात शरीरा बाहेर फेकले जाते,
पशु आवडिने खातों म्हणून
वैरनात १००% वाढे वापरु नये.
कैल्शियम च्या कमतरते मुळे खालील दुष्परिणाम होतात
१. दूध उत्पादन कमी होते
२. दुधाची प्रत खालावते
३. गर्भाशय व कासेचे आजार वाढतात
४. जार अड़नयाचे प्रमाण वाढ़ते
५. गर्भपाताचे प्रमाण वाढ़ते
६.माजाचा स्त्राव कमी असतो वा अजिबात नसतो
७.माज मुक़ा अनियमित किंवा दुर्बल असतो
८. दूध ज्वर होण्याची शक्यता बळावते
त्यामुळे फक्त उसाचे वाडेच खाऊ घालु नये त्यासोबत इतर पोषक आहार, सुके वैरण , चुनी, खनिज मिश्रण, खड़े मीठ, ढेप, गुळ , कड़धान्य /एकदलीय चारा यापैकी चालू ठेवावे
उसाचे वाढे खाऊ घालताना खालील प्रक्रिया करा
1 लीटर पाण्यात 20 ग्राम मीठ विर्घळवून घ्या
2 किलो कळीच्या चुन्यात 15 ते 20 लीटर पानी टाकून ठेवावे, प्रति 12 तासाने त्या मधील 3 लीटर निवळी काढ़ा, 10 किलो उसाच्या वाढया वर किंवा त्याच्या कुट्टीवर 1 ते 1.5 लीटर चुनयाची निवळी आणि मिठाचे द्रावण शिंपडा, 12 तास मुरु दया नंतर खायला द्यावे
अशा प्रकारे प्रक्रिया केलेले वाढे खाऊन पशुस काही अपाय होत नाही.

No comments:
Post a Comment