दशपर्णी अर्क :
200 लि.पाणी
20 लि.देशी गाईचे गोमुत्र
2 कि.ताजे देशी गाईचे शेण
200 ग्रॅम हळद पावडर
500 ग्रॅम आद्रकाची चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा,
व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रनात
10 ग्रॅम हिंग पावडर
1 कि. तंबाखू पावडर
1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी
500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व
पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
2 कि. करंजी ची पाने
2 कि. सीताफळाची पाने 2 कि. धोतऱ्यायाची पाने
2 कि. येरंडीची पाने
2 कि. बेलाची पाने फुलासकट
2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट
2 कि. झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया
2 कि.निरगुडीची पाने
2 कि. टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट
2 कि. गावरान पपईची पाने
2 कि.आंब्याची पाने
2 कि.गुळवेलीचे तुकडे
2 कि. ऋईकी ची पाने
2 कि. कन्हेरिचे पाने
2 कि. बाउचीच्या फांदया 2 कि. तरोटयाची पाने
2 कि. आघाडयाची पाने
2 कि. शेवग्याची पाने
2 कि. कंबरमोडी
2 कि.जास्वंदाची पाने
2 कि.डाळिंबाची पाने
2 कि. हराळी
ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु
👉पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.
सगळी पाने मिसळा व
40 दिवसांपर्यंत आंबू द्या
व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा.
40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.
हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
200 लि.पाणी
20 लि.देशी गाईचे गोमुत्र
2 कि.ताजे देशी गाईचे शेण
200 ग्रॅम हळद पावडर
500 ग्रॅम आद्रकाची चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा,
व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रनात
10 ग्रॅम हिंग पावडर
1 कि. तंबाखू पावडर
1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी
500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व
पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
2 कि. करंजी ची पाने
2 कि. सीताफळाची पाने 2 कि. धोतऱ्यायाची पाने
2 कि. येरंडीची पाने
2 कि. बेलाची पाने फुलासकट
2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट
2 कि. झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया
2 कि.निरगुडीची पाने
2 कि. टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट
2 कि. गावरान पपईची पाने
2 कि.आंब्याची पाने
2 कि.गुळवेलीचे तुकडे
2 कि. ऋईकी ची पाने
2 कि. कन्हेरिचे पाने
2 कि. बाउचीच्या फांदया 2 कि. तरोटयाची पाने
2 कि. आघाडयाची पाने
2 कि. शेवग्याची पाने
2 कि. कंबरमोडी
2 कि.जास्वंदाची पाने
2 कि.डाळिंबाची पाने
2 कि. हराळी
ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु
👉पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.
सगळी पाने मिसळा व
40 दिवसांपर्यंत आंबू द्या
व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा.
40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.
हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
No comments:
Post a Comment