Sunday, 22 April 2018

निमास्त्र.

👉1. निमास्त्र :
1 एकरसाठी
200 लि.पाणी
20 लि.देशी गाईचे गोमुत्र   2 कि. देशी गाईचे शेन
10 किलो. कडुलिंबाचा पाला फांदया सकट
किंवा 10 कि. लींबोळी पावडर

☝नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नये.
पाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी.

☝नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण  तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा.
48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.

👉निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी
पांढरी माशी, मावा,
 तुडतुडे व लहान आळ्या साठी होतो
निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...