ब्रम्हास्त्र:
मोठया आळीसाठी
20 लि.देशी गाईचे गोमुत्र
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
2 कि. कंरजीच्या पानाची चटणी
2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
2 कि. येरंडीच्या पानाची चटणी
2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा.
वर झाकण ठेवा व उकळून घ्या.
सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा.
हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी 6 लि. ब्रम्हास्त्र
मोठया आळीसाठी
20 लि.देशी गाईचे गोमुत्र
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
2 कि. कंरजीच्या पानाची चटणी
2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
2 कि. येरंडीच्या पानाची चटणी
2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा.
वर झाकण ठेवा व उकळून घ्या.
सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा.
हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी 6 लि. ब्रम्हास्त्र
http://agriinfo143.blogspot.com/2018/03/blog-post_54.html
ReplyDelete