तांदूळ पेस्ट.
1kg तांदूळ १ एकर साठी त्याला पूर्ण वेळ शिजवणे आणि त्याची बारीक पेस्ट करून २००एलटीआर पाण्यामधे वर्षातून २वेळा देणे. जर तुमच्याकडे drip असेल तर drip मधून द्या जर फवारा असेल तर फावर्याच्या सहायाने उसाच्या बुडाला मातीवर फवारून घ्या.हे वर्षातून २ वेळा द्या ऊस लाऊन झाल्यास ३महिन्यांनी आणि जुलै/ अगस्त मधे.
फायदे
१) पांढऱ्या mulanchi संख्या वाढते.
२) त्यामुळे फुत्व्यांची संख्या वाढते.
३) उसाच्या बुडाला ओल जास्त वेळ टिकून राहते.
No comments:
Post a Comment