Friday, 23 March 2018

देशी गाईपासून नत्र


देशी गाईच्या दही किंवा ताकापासून भरपूर प्रमाणात आपण नत्र तयार करू शकतात.
 ✳साहित्य
१) देशी गाईचे दही १ किलो किंवा
२ लिटर ताक
२) तांब्याचे पात्र, कळसी किंवा कॉपरचे कुठलेही भांडे

✳नत्र कसे बनवायचे ते पाहू
गाईचे दही किंवा ताक
तांब्याच्या पात्रात चार दिवस आंबवण्यासाठी ठेवावे.
पाचव्या दिवसी दोन लिटर पाणी घालुन रवीच्या साह्याने फेटून / हलवून घ्यावे. फेटून / हलवून घेतल्यानंतर १०० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
✳फायदे
 पिकाची वाढ खुप जोमाने होते.
 रासायनि नत्र २५ दिवस टिकून
राहते पण दह्या / ताकापासुन बनवलेल नत्र ४५ दिवस टिकुन राहते.

✳ टिप
नत्र वाढीच्या अवस्थेतच वापर करावा.
फक्त फवारणी साठी वापरावे.
      

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...