Friday, 4 May 2018

कांदा पिक सल्ला.

कांदा पिक सल्ला -
शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणात कांदा पिका
चे संरक्षण.
ह्या वातावरणामध्ये करपा व फुलकीडे वाढण्याची दाट शक्यता आहे . वेळीच उपाय नाही केला तर पात पिवळी पडु शकते . किट नाषक व बुरशी नाषक ची फवारणी करून घ्या .
ज्या शेतकऱ्यांची पहीली फवारणी असेल त्यांनी-
१ ) साफ - ४० ग्राम प्रती पंप
२ ) हमला - ३० मीली प्रती पंप
३ ) स्टीकर - १० मिली प्रती पंप
पहीली फवारणी झाली असेल त्यांनी दुसरी फवारणी करून घ्यावी
१ ) मार्षल - ३० मीली प्रती पंप .
२ ) ताकत ४० ग्राम प्रती पंप
३ ) स्टीकर -१० मीली प्रती पंप .
दोन फवारण्या झाल्या असतील त्यांनी तिसरी फवारणी करावी
१ ) प्रोफेक्स -३० मीली प्रती पंप
२ ) कवच  - २० ग्राम प्रती पंप
३ ) स्टीकर - १० मीली प्रती पंप

अशा वातावरणात पाणी दाट देऊ नका आद्रता वाढुन पीक रोगाला बळी पडेल .

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...