*पांढरे सोने*
*कपशी पीका बद्दल काही महत्वच्या गोष्टी*
👉 *पिक फेर बद्दल*
मागील वर्षी ज्या शेतात कपाशी होती तिथे शक्य असल्यास दूसरे पिक घ्या . पर्याय नसेल तर घ्या पण दिश्या बदला . पूर्व - पश्चिम , उतर --दक्षिण .
उत्तर - दक्षिन लावगडित उत्तपन वाढते ( माझा अनुभव आहे )
👉 *जमीन निवड* --
हलकी , हलकी ते मध्यम , मध्यम ते भारी . या जमिनीत कपाशी लावा .
आती भारी जमिनीत BT लाऊ नये.
चिभाड जमीनीत लागवड टाळा.
👉 *अर्ली वाण* -
लवखर येणारे वाण निवडा
140 ते 160 दिवसात येणारे वाण निवडा . शेता च्या 4 ही बाजूने नॉन बीटी लावा.
👉 *अंतर* तुमच्या जमिनिच्या मगदुरा प्रमाणे 3×1.5 /2
4×1.5 / 2
5×1.5 / 2
कपशी दाटली नाही पाहिजे हे महत्वाचे आहे पण एकरी झाड़ा ची संख्या महत्वाची आहे .
👉 *खत*
NPK सोबत दुय्यम व सुष्म अन्न द्रव्य ही महत्वाची आहेत त्याचा जरूर वापर करवा . सल्फर , मैग्नेशियम सल्फ़ेट चा वापर BT कपशी मध्ये आवशक्य आहे.
यूरिया चा आती वापर टाळावा, नीम कोटेड यूरिया चा वापर करा तो पिकास हळूहळू मिळतो.
खत नियोजन लावगड़ी पासून 60 ते 65 दिवसात पूर्ण करावे .
👉 *किड नियोजन*
सुरवातीस पासून काही शेतकरी मित्र आनावश्यक कीटकनाशक व जास्त मात्रा वापरतात . एकच एक कीटकनाशक 1 किवा 2 वेळा च्या पेक्ष्या जास्त वापर टाळा.
अंड़ीनाशक कीटक नाशक वापरावे.
नीमआर्क चा वापर करा -- मित्र किड वाचेल
👉 *येलो ट्रैप* -- रसशोषक कीड़ी साठी
👉 *फेरोमेन ट्रैप* -- गुलाबी बोंड आळी साठी
आवशक्य वापर करवा . ( सर्वच शेतकरी बंधुनी )
👉 *पाणी व्यवस्थापण* ( ओलित )
BT कपशी साठी आती पाणी देने टाळावे .
जमिनिच्या मगदुरा प्रमाणे 2 ते 3 पाण्याच्या पाळया द्याव्या
बोंडे पक्क झाल्यावर पाणी देणे टाळावे.
जमिनीत चांगली ओल आसतानी ,
चांगले कुजलेले शेणखत ट्राइकोडर्मा सोबत मिक्स केलेले , एका झाडास एक ओंजळ दिल्यास खुप चांगले.
BT कपशीला डवऱ्याच्या फेरा सोबत माती चा थोड़ा-थोड़ा भर दयावा यामुळे आती व कमी पावसात पिकास जास्त नुसकानं होणार नाही.
या आणि आणखी काही थोड़े बद्दल केल्यास गुलाबी बोंड आळी व इतर नुसकानं करणारे घटका या पासून BT कपशी चे चांगले उत्पादन घेता येते .

No comments:
Post a Comment