Thursday, 31 May 2018

डाळिंब शेतकऱ्यांना सुवर्ण संधी

*डाळिंब शेतकऱ्यांना सुवर्ण संधी*

      डाळिंब एक्स्पोर्ट  उत्पादन घेण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूचा एक ग्रुप तयार करीत आहोत त्यात संपूर्ण डाळिंब बहार नियोजनाबद्दल ( शेड्युल ) माहिती पुरविली जाईल त्याचबरोबर विक्रीसाठी योग्य एक्सपोर्टशी जुळवणी करता येईल. ग्रुप मधील सर्वांची मिटिंग घेऊन सर्व मार्गदर्शन करण्यात येईल. *मा. रामदास पाटील सदस्य अभ्यास मंडळ राहुरी विद्यापीठ व इतर डाळिंब तज्ञाचे मार्गदर्शन मिळेल.* जे शेतकरी डाळिंब एक्स्पोर्टसाठी इच्छुक असतील त्यांनी आर. बी. हर्बल अग्रो, सटाणा येथे लवकरात लवकर नोंदणी करावी.

    **नाशिक भागातील डाळिंब एक्स्पोर्ट उत्पादन घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी  संपर्क साधावा.*

   
         *संपर्क*
 *आर. बी. हर्बल अग्रो*
( *02555) 225206*
 *नोंदणी करण्यासाठी* : मो. *८८०५६१३४१८/९४२३१७९३९६*
माती पाणी खते नियोजन साठी
 शेत जमीन मीमांसा प्रयोगशाळा
( माती, पाणी,पान,देठ तपासणी केंद्र ) ता.बागलाण, जि. नाशिक
    *(02555) 225206*/ *8805613418-पंकज पवार*

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...