*शतावरी*
*नाव*--शतावरी.
*शास्त्रीय नाव*--Asparagus
Racemosus.
*कुळ*--Liliaceae.
*ऊपयोगी अंग*--कंद-मुळे.
*पिकाचा कालावधी*--18
महीने.
*लागवड हंगाम*--जुन-जुलै..
ऑक्टोंबर-नोहेंबर..
*जमीन*--मध्यम काळी, बरडी..
पाण्याचा निचरा होनारी.
*संरक्षन*--शतावरी ला कुठलाही
जनावर खात नाही..
विशिष्ठ रोगे नाही.
*खते*--शेणखत, कंपोस्ट खते,
बायोऑरगँनिक खते.
*प्रती एकड*--4350 रोपे..
*लागवड अंतर*--4※2.5फुट..
*रोपांची किंमत*-- 7/- रु. प्रती..
रोप..
*रोपांचा खर्च*-- 30450/-
*जमिनीची तयारी*-- 4000/-
*खते- औषधी*-- 25000/-
*लागवड खर्च*-- 2500/-
*आंतर मशागत*-- 20000/-
*पिक काढणी*-- 5000/-
*काढणोत्तर प्रकिया*--10000/-
====================
*एकुन* --96950/-
👉🏿प्रती झाड कमीत कमी 1किलो ते 2 किलो वाळलेली मुळे
निघतात..
👉🏿एकरी जवळपास 55
ते 70
क्विंटल वाळलेली मुळे
निघतात...
👉🏿बाजारभाव खरेदी 100/- ते
120/- रु. प्रती किलो..
👉🏿एकरी ऊत्पादन 6 लाख.
ते 7 लाख रुपये..
*शासकिय अनुदान*--राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ पुणे (आयुष विभाग) कडुन ३०% अनुदान..
*सुचना- सदरचे हमीभाव भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणी व पुरवठा तसेच..बाजारभावाच्या बदलानुसार बदलु शकतात*...
*नाव*--शतावरी.
*शास्त्रीय नाव*--Asparagus
Racemosus.
*कुळ*--Liliaceae.
*ऊपयोगी अंग*--कंद-मुळे.
*पिकाचा कालावधी*--18
महीने.
*लागवड हंगाम*--जुन-जुलै..
ऑक्टोंबर-नोहेंबर..
*जमीन*--मध्यम काळी, बरडी..
पाण्याचा निचरा होनारी.
*संरक्षन*--शतावरी ला कुठलाही
जनावर खात नाही..
विशिष्ठ रोगे नाही.
*खते*--शेणखत, कंपोस्ट खते,
बायोऑरगँनिक खते.
*प्रती एकड*--4350 रोपे..
*लागवड अंतर*--4※2.5फुट..
*रोपांची किंमत*-- 7/- रु. प्रती..
रोप..
*रोपांचा खर्च*-- 30450/-
*जमिनीची तयारी*-- 4000/-
*खते- औषधी*-- 25000/-
*लागवड खर्च*-- 2500/-
*आंतर मशागत*-- 20000/-
*पिक काढणी*-- 5000/-
*काढणोत्तर प्रकिया*--10000/-
====================
*एकुन* --96950/-
👉🏿प्रती झाड कमीत कमी 1किलो ते 2 किलो वाळलेली मुळे
निघतात..
👉🏿एकरी जवळपास 55
ते 70
क्विंटल वाळलेली मुळे
निघतात...
👉🏿बाजारभाव खरेदी 100/- ते
120/- रु. प्रती किलो..
👉🏿एकरी ऊत्पादन 6 लाख.
ते 7 लाख रुपये..
*शासकिय अनुदान*--राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळ पुणे (आयुष विभाग) कडुन ३०% अनुदान..
*सुचना- सदरचे हमीभाव भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणी व पुरवठा तसेच..बाजारभावाच्या बदलानुसार बदलु शकतात*...
No comments:
Post a Comment