" फायदेशीर शेतिचा महामंत्र ज्या कडे आज कुनाचेही लक्ष नाही "
नमस्कार शेतकरी मित्रांनो.....
गेल्या काही वर्षापसुन शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वेगाने वाढत असुन उत्पन्न मात्र घटत चालले आहे याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणात अचानक होनारे बदल , रासायनिक खते व औषधे यांना प्रभावी पर्याय नसल्याने त्यांचा होनारा भरमसाट वापर त्यामुळे जमीन व पाणी विषारी बनत चालली आहे.आजच्या मितीला दाळिंबावरील तेल्या असेल ,द्राक्ष वरील भुरी व डावनी तनांंचा बंदोबस्त न होने , भरपूर खते टाकूनही ती लागु न पडणे परिणामी पिके रोगराई मुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे हताश झालेला आहे.
मित्रांनो हे कशामुळे घडते आहे.........
तर याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीचा कस (ह्युमस /सेंद्रीय कर्ब ) कमी झाला आहे.
जमिनीचा कस म्हणजे काय..........?
जमिनीत ह्युमसचे म्हणजे आँरगँनिक कार्बनचे व पोषक द्रव्यांची माती सोबत असलेले प्रमाण म्हणजे कस . तुम्हाला ऐकून आच्छर्य वाटेल 1965 मध्ये आपल्या जमीनीत असलेला सेंद्रिय कर्ब आज 0.3 ते 0.4 एवढा कमी झाला आहे.
मित्रांनो शेतकरी आज सेंद्रीय कर्बाची पातळी भरून काढण्यासाठी हिरवळीचे खते, स्लरी,शेनखत वापरतो पण आजचे शेनखत पुर्वीच्या काळासारखे आहे त का...?
या सर्व गोष्टीवर विचार करून भारत सरकार चे भारतीय शास्त्रज्ञ डाँ मनोहरन यांनी एका नवीन टेक्नॉंलॉजीचा शोध लावला. तसेच यासाठी द फर्टीलायझर असोशिएशन आँफ इंडिया न त्यांना अँवाँर्ड देऊन सन्मानित केलेले आहेत.
काय आहे ती टेक्नॉंलॉजी ........?
हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखींच्या लाव्हारसाखाली गाडले गेलेल्या जंगलातील झाडे ,प्राणी, पक्षी यापासून काही हजार वर्षानंतर दगडी कोळसा बनतो. त्याची पुर्वीची अवस्था म्हणजे जिवाश्म ज्यामध्ये झाडे, प्राणी, पक्षी यांचे अवशेष ह्युमस/सेंद्रिय कर्बाच्या स्वरुपात ऊपलब्ध असतात.यावर प्रोसेस करून त्यापासून साँईल चार्जर ची निर्मिती झाली.
भारत सरकारच्या उपक्रमा अंतर्गत NLC व NRDC निर्मित व भारत सरकारचे पेटंट प्राप्त क्रुषी उत्पादन सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी व ईतर आवश्यक पोषक घटक मिळवून देण्यासाठी सुपर साँईल चार्जर हे उत्तम पर्याय ठरत आहे.

No comments:
Post a Comment