शेततळ्यातील पाणीसाठा मोजणे.
तयार केलेल्या शेततळ्यातील पाणीसाठा किती आह हे कळल्यावर आपण त्या प्रमाणे आपण कोणती लागवड करावयाची व किती पाणी मिळेल याचे गणित तयार करता येईल या साठी आपल्याला शेतातील पाणीसाठा कसा मोजायचा ते पाहू
पाणी साठा हा नेहमी
*लांबी, रुंदी आणि उंची*
यावर अवलंबून असतो. प्रथम आपण लांबी आणि रुंदी पाहू या.
समजा तळ्याची वरची लांबी १२ फूट आणि रुंदी १० फूट आहे. जसे जसे आपण खाली जाऊ तसे लांबी व रुंदी कमी होत जाते. यासाठी प्रथम सरासरी लांबी व सरासरी रूंदी काढली पाहीजे. समजा वरची लांबी १२ फूट व तळातील लांबील ८ फूट आहे यासाठी सरासरी लांबी काढली पाहीजे ती अशी काढता येते
सरासरी लांबी : १२+८÷२ =१० फूट
आता वरची रुंदी १० फूट आहे व तळातील रूंदी ६ फूट आहे. आता आपल्याला सरासरी रूंदी काढली पाहीजे
सरासरी रुंदी : १० +६ ÷ २ = ८ फूट
*म्हणजे सरासरी लांबी १० फूट व सरासरी रूंदी ८फूट आली*
आता *तळ्याची उंची २० फूट* आहे.
*पाणीसाठा काढण्याचे सूत्र*
पाणीसाठा = लांबीxरुंदीxउंची
पाणीसाठा = १० x ८ x २०
पाणीसाठा =१६०० क्युबिक फूट
*१ क्युबिक फीट = २८.३७ लिटर्स*
आता आपण या क्युबिक मधील पाणीसाठा लिटर मध्ये रूपांतरित करू.
पाणीसाठा =१६०० x२८.३७
पाणीसाठा = ४५३९२ लिटर्स
तर मित्रानो १०x८x२० तळे असेल तर त्या तळ्यामध्ये ४५३९२ लिटर्स इतका पाणीसाठा होईल.
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या गरजे नुसार शेततळे उभारू शकता.
पासाळयात शेततळ्याच्या विसपट पाणी भूगर्भात जिरवले जाते म्हणजे
४५३९२लीटर × २०पट =९०७८४० लीटर म्हणजेच आपण जर आपल्या शेतात एक शेततळे बांधल तर आपण ९० लाख लीटर पाणी जमिनीत जिरवण्याचे पुण्य आपणास मिळेल व येणार्या पुढच्या पिढीला पण आपण पाण्याचा ठेवा ठेवून आपण जावू मग चला आपण हे काम प्रथम प्राधान्य देवून करूया .

No comments:
Post a Comment