Thursday, 29 March 2018

पपई लागवड.

*पपई लागवड* सुरवाती पासून योग्य नियोजन केल्यास, पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य उपलब्ध होतील असे नियोजन केल्यास रोग, कीटक समस्या कमी प्रमाणात, नियंत्रणात राहते, खर्च कमी होतो आणि उत्पन्न भरघोस मिळते. लागवड करण्याआधी किंवा पहिल्या पाण्या सोबत *ट्रायकोडर्मा ट्रीटमेंट* करणे आवश्यक (एकरी खर्च 25-30₹ फक्त ) *लागवड नंतर पहिल्या 45 दिवस पर्यंत* 200 लिटर पाण्यात 200 ग्राम मल्टीप्लायर आणि 600 ग्राम 19-19-19 घेऊन प्रति रोप 200 मिली ड्रेचिंग / अळवणी प्रत्येक 5 दिवसांनी करावी. *पाहिल्या 45 दिवस पर्यंत फवारणी:* 9028895781 प्रति 15 लिटर पाणी.. मल्टीप्लायर 10 ग्राम ऑल क्लिअर 5 मिली स्प्रे प्लस 1 मिली प्रत्येक आठवड्याला फवारणी करावी। *45 दिवस नंतर एकरी खालील प्रमाणे अन्नद्रव्य द्यावे..* 9028895781 (A) 12:61:00 = 4 kg Multiplier = 300 gram (B) 13:00:45 Multiplier =300 gram (A) व (B) हे प्रति आठवडा आलटून पालटून प्रति एकर ड्रीप / ठिबक ने द्यावे. 9028895781 *फुल गळ / फळ गळ ना होण्यासाठी एकरी..* 500 ग्राम बोरॉन 4kg कॅल्शियम दर महिन्याला ड्रीप / ठिबक ने द्यावे. *45 दिवस नंतर फवारणी:* प्रति 15 लिटर पाणी.. मल्टीप्लायर 15 ग्राम ऑल क्लिअर 5 मिली स्प्रे प्लस 1 मिली जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा फवारणी घेत राहावी. फळ धारने नंतर फळावर डाग पडू नयेत म्हणून मल्टीप्लायर फवारणी बंद करावी. *ऑल क्लिअर* ची नियमित फवारणी करत राहिल्यास रोग / कीटक आणि व्हायरस मुक्त पपई राहण्यास मदत होईल *आदर्श अंतर* 10 x 8 (हे अंतर बहुसंख्य शेतकरी बांधवांना पटत नाही, त्यांनी वाद विवाद ना करता आपल्यला जेवढे जास्त शक्य तेवढे अंतर ठेवावे किंवा एक एकर किंवा काही भाग 10 x 8 आणि बाकी पारंपरिक अंतर ठेवून स्वतः तुलनात्मक अभ्यास करून बघावा) अंतर कमी ठेवल्यामुळे पपई ची पाने एकमेकांवर येतात आणि सुर्यप्रकाश पानांवर पुरेसा पडत नसल्या मुळे अन्न निर्मिती कमी होते, तसेच सूर्य प्रकाश मिळवण्यासाठी पानामध्ये स्पर्धा लागते व वाढ जलद गतीने होत जाते. परंतु *पपई ची वाढ जेवढी मंद गतीने झाली तेवढी फळधारणा जास्त असते.* रोपांची संख्या कमी असली तरी हरकत नाही, प्रति झाड माल जास्त निघेल.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...