उन्हाळी मिरची लागवड.
जमीन खोल,काळी,भारी पाण्याचा निचरा होणारी,सुपीक. हवामान - उष्ण,समशीतोष्ण. तापमान २० ते ३५ सेल्सियस. लागवड कालावधी - जानेवारी / फेब्रुवारी. पूर्व मशागत - खोल नांगरणी,दोन वखर पाळ्या. बियाणे निवड - पुसा ज्वाला,सदाबहार,लोहित,सुफल,फुले ज्योती,मुक्ता. बियाणे एकरी अर्धा किलो. बियाणे प्रक्रिया - थायरम चोळावे, थायमेट आणि गंधक मिसळावे. लागवड पद्धत - गादी वाफा किंवा कोकोपीट मध्ये रोपे तयार करून घ्यावे. ६ / ७ आठवड्यांनी ६० बाय ६० किंवा ७५ बाय ६० सेमी वर लागवड. रेज्ड बेड पद्धतीने दोन ओळीत ४ फुट अंतर दोन रोपात दीड फुट अंतर. प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरता येतो. खते - एकरी १० टन शेणखत लागवड करताना एकरी १२५ किलो सुपर फोस्फेट आणि ४० किलो पोटाश द्यावे,२५ किलो युरिया. पुढे चार टप्प्यात प्रत्येकी २५ किलो युरिया. पाणी व्यवस्थापन - ठिबक किंवा भुई दांडी तिसऱ्या दिवशी पाणी पाळी. रोग / किडी - तुडतुडे,मावा,कोळी,पांढरी माशी या किडी येतात त्यामुळे पाने कोकडतात त्यासाठी डायथेन एम -४५, २५ ग्रॅम,गंधक ३० ग्रॅम आणि प्रोफेनोफोस १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांनी फवारावे. कीड नियंत्रणात न आल्यास क्लोरोपायरीफोस,सायपर मेथ्रीन वापरावे. फुलकिडे साठी असिफेट,कोळी साठी डायकोफोल फवारावे. काढणी - १० ते १२ तोडे, उत्पादन एकरी ५० ते ७५ क्विंटल
✴उन्हाळी मिरची लागवड....
जमीन - खोल,काळी,भारी पाण्याचा निचरा होणारी,सुपीक.
हवामान - उष्ण,समशीतोष्ण. तापमान २० ते ३५ सेल्सियस.
लागवड कालावधी - जानेवारी / फेब्रुवारी.
पूर्व मशागत - खोल नांगरणी,दोन वखर पाळ्या.
बियाणे निवड - पुसा ज्वाला,सदाबहार,लोहित,सुफल,फुले ज्योती,मुक्ता. बियाणे एकरी अर्धा किलो.
बियाणे प्रक्रिया - थायरम चोळावे, थायमेट आणि गंधक मिसळावे.
लागवड पद्धत - गादी वाफा किंवा कोकोपीट मध्ये रोपे तयार करून घ्यावे. ६ / ७ आठवड्यांनी ६० बाय ६० किंवा ७५ बाय ६० सेमी वर लागवड. रेज्ड बेड पद्धतीने दोन ओळीत ४ फुट अंतर दोन रोपात दीड फुट अंतर. प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरता येतो.
खते - एकरी १० टन शेणखत लागवड करताना एकरी १२५ किलो सुपर फोस्फेट आणि ४० किलो पोटाश द्यावे,२५ किलो युरिया. पुढे चार टप्प्यात प्रत्येकी २५ किलो युरिया.
पाणी व्यवस्थापन - ठिबक किंवा भुई दांडी तिसऱ्या दिवशी पाणी पाळी.
रोग / किडी - तुडतुडे,मावा,कोळी
,पांढरी माशी या किडी येतात त्यामुळे पाने कोकडतात त्यासाठी डायथेन एम -४५, २५ ग्रॅम,गंधक ३० ग्रॅम आणि प्रोफेनोफोस १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांनी फवारावे. कीड नियंत्रणात न आल्यास क्लोरोपायरीफोस,सायपर मेथ्रीन वापरावे. फुलकिडे साठी असिफेट,कोळी साठी डायकोफोल फवारावे.
काढणी - १० ते १२ तोडे, उत्पादन एकरी ५० ते ७५ क्विंटल.

No comments:
Post a Comment