डाळींब बागेचे बहार ते फळ पक्वते पर्यंतचे फवारणी वेळापत्रक
फवारणी नं.१ 🍻
छाटणी नंतर लगेच दुस-या दिवशी- २०० ली पाणि+१० ली जिवामृत/एकर
फवारणी नं. २ 🍻
( फवारणी नं.१ नंतर सहा दिवसांनी)
२०० ली पाणि+१० ली जिवामृत/एकर (कोवळ्या पालवीवर)
फवारणी नं. ३
( फवारणी नं.२ नंतर दोन दिवसांनी)
२०० ली पाणि+६ ली अग्निअस्र/एकर
फवारणी नं.४
(फवारणी नं.३ नंतर दोन दिवसांनी)
२०० ली पाणि+८ ली
अग्निअस्र/एकर
फवारणी नं.५
(फवारणी नं.४ नंतर दोन दिवसांनी)
२०० ली पाणि+८ ली
अग्निअस्र/एकर
फवारणी नं. ६ 🍻
(फवारणी नं.५ नंतर दोन दिवसांनी)
२०० ली पाणि+१० ली जिवामृत/एकर
फवारणी नं. ७ + 🍭
(फवारणी नं.६ नंतर तीन दिवसांनी)
२०० ली पाणि+४ ली
अग्निअस्र + ४ ली ब्रम्हास्र/एकर
फवारणी नं. ८ +🍭
(फवारणी नं.७ नंतर तीन दिवसांनी)
२०० ली पाणि+४ ली
अग्निअस्र + ४ ली ब्रम्हास्र/एकर
फवारणी नं. ९ +🍭
(फवारणी नं.८ नंतर तीन दिवसांनी)
२०० ली पाणि+४ ली
अग्निअस्र + ४ ली ब्रम्हास्र/एकर
फवारणी नं. १० 🍻
(फवारणी नं.९ नंतर तीन दिवसांनी)
२०० ली पाणि+१५ ली
जिवामृत/एकर
फवारणी नं. ११🍺
(फवारणी नं.१० नंतर एक आठवड्याने)
२०० ली पाणि+६ ली
आंबट ताक/एकर
फवारणी नं. १२🍂
(फवारणी नं.११ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली पाणि+६ ली
दशपर्णी-अर्क/एकर
फवारणी नं. १३ 🍻
(फवारणी नं.१२ नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+२० ली
जिवामृत/एकर
फवारणी नं. १४🍂
(फवारणी नं.१३ नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+६ ली दशपर्णी-अर्क/एकर
फवारणी नं. १५🍜
(फवारणी नं.१४ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली सप्तधाण्यांकूर अर्क/एकर
फवारणी नं. १६ 🍻
(फवारणी नं.१५ नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+२० ली जिवामृत/एकर
फवारणी नं. १७🍂
(फवारणी नं.१६ नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+१० ली दशपर्णी-अर्क/एकर
फवारणी नं. १८🍜
(फवारणी नं.१७ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली सप्तधाण्यांकूर अर्क/एकर
फवारणी नं. १९🍺
(फवारणी नं.१८ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली पाणि+६ ली आंबट ताक/एकर
फवारणी नं. २०🍜/🏉
(फवारणी नं.१९ नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+३ ली पक्व नारळ पाणि कींवा २०० ली सप्तधाण्यांकूर अर्क/एकर
फवारणी नं. २१🍂
(फवारणी नं.२० नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+१० ली दशपर्णी-अर्क/एकर
फवारणी नं. २२ 🍻
(फवारणी नं.२१ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली पाणि+२० ली जिवामृत/एकर
फवारणी नं. २३🍜/🏉
(फवारणी नं.२२ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली पाणि+३ ली पक्व नारळपाणी कींवा २०० ली सप्तधाण्यांकूर अर्क/एकर
फवारणी नं. २४🍺
(फवारणी नं.२३ नंतर दहा दिवसांनी)
२०० ली पाणि+६ ली आंबट ताक/एकर
फवारणी नं. २५🍂
(फवारणी नं.२४ नंतर दहा दिवसांनी)
२०० ली पाणि+१० ली दशपर्णी-अर्क/एकर
फवारणी नं. २६🍪
(फवारणी नं.२५ नंतर दहा दिवसांनी)
२०० ली पाणि+१० की वाळलेल्या रानगोव-यांची पावडर मिसळून ४८ तास ठेवून गाळून घेतलेला अर्क/एकर.
फवारणी नं. २७ 🍻
(फवारणी नं.२६ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली पाणि+२० ली जिवामृत /एकर
फवारणी नं. २८🍪
(फवारणी नं.२७ नंतर पाच दिवसांनी)
२०० ली पाणि+१० की वाळलेल्या रानगोव-यांची पावडर मिसळून ४८ तास ठेवून ढवळून गाळून घेतलेला अर्क/एकर
फवारणी नं. २९ 🍻
(फवारणी नं.२८ नंतर दहा दिवसांनी)
२०० ली पाणि+२० ली जिवामृत/एकर
फवारणी नं. ३० 🍚
(फवारणी नं.२९ नंतर सात दिवसांनी)
२०० ली पाणि+२ की साखर ( फळे तडकू नये म्हणून)/एकर
फवारणी नं. ३१ 🍻
(फवारणी नं.३० नंतर दहा दिवसांनी)
२०० ली पाणि+१० ली जिवामृत/एकर
🍻 जिवामृत
🌶 अग्निअस्र
🍭 ब्रम्हास्र
🍂 दशपर्णी-अर्क
🍜 सप्तधाण्यांकूर अर्क
🍺 ताक
🍚 साखर
🍪 रानगवरी
वरील वेळापञकाचे तंतोतंत काटेकोर पालन करावे.👍🍀👏🍀
हे वेळापत्रक वापरा
No comments:
Post a Comment