*खोडवा ऊस पीकासाठी नियोजन. *
🔴
1. पाचट कुटटी करुन गाढावी.
🔴
2. रोटर मारुन नांगरट करावी. शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करावी.
🔴
3. सेंद्रीय खतांचा मुबलक वापर करावा.
🔴
4. ढेकळे फोडुन बारीक करुन घेऊन सरी काढावी.
🔴
5. सरी मध्ये थोडेसे सेंद्रीय खत पसरुन घ्यावे.
🔴
6. सेंद्रीय खतावर रासा खते - बेसल डोस टाकुन हलक्याश्या अवजाराने सरीतल्या मातीत मिसळुन घ्यावे. *मातीत मिसळुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे.*
🔴
*लागणीचे वेळी*
7. बियाण्यावर बुरशीनाशक व किटक नाशकाची प्रक्रीया करुनच लागण करावी.
🔴
8. लागण करणे पुर्वी सरीत पाणी देऊन जमीन ओलावुन घ्यावी. कोरड्यात लागण करुन लगेचच पाणी द्यावे. किंवा पाण्यात लागण करावी.
🔴
9. लागणीनंतर सहा सात दिवसात हलकेसे पाणी द्यावे.
🔴
*सरीची रुंदी*
10. मध्यम व हलक्या जमीनीत साडेचार फुटी व मध्यम व खोल काळ्या जमीनीत पाच फुट रुंदीची सरी काढावी.
🔴
*बियाणातील अंतर*
11. मध्यम व हलक्या जमीनीत एक डोळा दीड फुटावर व मध्यम व खोल काळ्या जमीनीत एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावावे.
🔴
*तण नाशक*
12 . लागणी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी जमीनीत ओल असताना मेट्रीब्युझिन ची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यातून समान फवारावे.
🔴
*बेसल डोस*
13. अ. डी ए पी 100 किलो
ब. पोटॅश 75 किलो
क. सु अ द्रव्ये 15 किलो
ड. गंधक 15 किलो
ई. मॅग्ने सल्फेट 25 किलो
फ. किटक नाशक 10 किलो
🔴
*जिवाणु लागणी पासुन 10 व्या दिवशी*
14. अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर
ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर
क. ट्रायको 1 लिटर
🔴
*डोस क्रमांक 2 लागणी पासुन 20/25 दिवसानी*
15. अ. युरीया 45 किलो
ब. लिंबोळी पेंड 10 किलो
सरीत टाकावे.
🔴
*डोस क्रमांक 3 लागणी पासुन 40/45 दिवसानी*
16. अ. युरीया 90 किलो
ब. लिंबोळी पेंड 20 किलो
सरीत टाकावे.
🔴
*फवारणी क्रमांक 1 लागणी पासुन 45 व्या दिवशी*
17. *पहिली फवारणी* ( 60 लिटर पाणी पुरते )
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान *"खोड किड"* येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
15 लिटरच्या पंपाने फवारणी .
# पोषण द्रव्ये #
*18:18:18 किंवा 19:19:19 - 600 ग्राम प्रती पंप 150 ग्रॅम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये- 80ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 120 मिली प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन - 120 ग्राम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* IBA - 1 ग्रॅम
* 6 BA - 4 ग्राम
IBA 20-30 मिली अल्कोहोल (देशी दारु चालते) मध्ये आणि 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरीत निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 4 पम्प पुरतात*.
🔴
*डोस क्रमांक 4 लागणी पासुन 60/65 दिवसानी*
18. अ. युरीया 45 किलो
ब. 242400 100 किलो
क. पोटॅश 50 किलो
ब. लिंबोळी पेंड 10 किलो
*मिसळुन पहारीने एकाच बगलेत 4 ते 6 इंच खोलीवर विभागुन आणि दोन छिद्रात एक फुट अंतराने खते घालावित.*
🔴
*फवारणी क्रमांक 2 लागणी पासुन 65 व्या दिवशी*
19. *दूसरी फवारणी* ( 90 लिटर पाणी पुरते )
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 किंवा 17:44:0 - 900 ग्राम. प्रती पंप 150 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्रॅक्ट- 120 ग्रॅम. प्रती पंप 20 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस/ रोगोर- 180 मिली. प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन/कार्बेंडिझम - 180 ग्राम. प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 4 ग्राम
* 6 BA - 4 ग्राम
GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरीत वरील निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 6 पम्प पुरातात*.
🔴
*फवारणी क्रमांक 3 लागणी पासुन 85 व्या दिवशी*
20. *तीसरी फवारणी* ( 135 लिटर पाणी पुरते )
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 किंवा17:44: 0 - 1350 ग्रॅम प्रती पंप 150 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्रॅक्ट 180 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* पोटॅशियम शोनाइट 1 किलो प्रती पंप 110 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* मोनोक्रोटोफॉस(आवश्यकतेनुसार)-270 मिली प्रती पंप 30 मिली
* हेक्झकोनेझॉल(आवश्यकतेनुसार)- 270 ग्रॅम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 6 ग्राम
* 6 BA - 6 ग्राम
GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 18 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 9 पम्प पुरातात*.
🔴
*डोस क्रमांक 5 लागणी पासुन 90 ते 120दिवसानी*
21. अ. युरीया 135 किलो
ब. 242400 100 किलो
क. सिं सु फॉस्फेट 150 किलो
ड. पोटॅश 100 किलो
ई. लिंबोळी पेंड 100 किलो
उ. सु अ द्रव्ये 15 किलो
ए. गंधक 15 किलो
ऐ. मॅग्ने सल्फेट 25 किलो
सरीत टाकुन भरणी पुर्ण करावी.
🔴
*जिवाणु भरणी पासुन 10 व्या दिवशी*
22. अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर
ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर
क. ट्रायको 1 लिटर
🔴
फवारणी क्रमांक 4 लागणी पासुन 105 व्या दिवशी*
23. *चौथी फवारणी* ( 150 लिटर पाणी पुरते )
*ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची शक्यता कमी असते.*
# पोषण द्रव्ये #
*13:0:45 - 1000 ग्राम, प्रती पंप 100 ग्रॅम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 1kg प्रती, पंप 100 ग्रॅम
* ट्रायकाँन्टेनाँल 0.1 % - 500 मिली प्रती पंप 50 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 200 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* क्विनॉलफॉस - 400 मिली प्रती पंप 40 मिली
* कार्बेंडॅझीम - 400 ग्रॅम प्रती पंप 40 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 7 ग्राम
* 6 BA - 7 ग्राम
GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 10 पम्प पुरातात*.
🔴
*डोस क्रमांक 6 भरणी पासुन 30 दिवसानी*
24. अ. अमो सल्फेट 45 किलो
ब. 242400 100 किलो
क. पोटॅश 25 किलो
ब. लिंबोळी पेंड 10 किलो
*मिसळुन सरीत टाकावे.
🔴
फवारणी क्रमांक 5 लागणी पासुन 125 व्या दिवशी*
25. *पाचवी फवारणी (शक्य झालेस)*
( 180 लिटर पाणी पुरते )
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 - 1350 ग्राम प्रती पंप 100 ग्रॅम
* माग्ने सल्फेट/ मॅग्ने नायट्रेट - 750 ग्राम प्रती पंप 60 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्राक्ट - 260 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
*क्लोरोपायरीफॉस - 400 मिली प्रती पंप 30 मिली
*हेक्झाकोनेझॉल - 400 मिली प्रती पंप 30 मिली
# संजिवाके #
* GA - 10 ग्राम
* SIX BA - 10 ग्राम
GA अल्कोहोल मध्ये व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 15 लिटरचे 13 पम्प पुरातात*.
🔴
*डोस क्रमांक 7 भरणी पासुन 60 दिवसानी*
26. अ. ॲमो सल्फेट 50 किलो
ब. पोटॅश 25 किलो
No comments:
Post a Comment