Monday, 11 June 2018

मातीतुन नञ[यूरिया]कसा मिळतो.

🌴Agriinfo🌴
  Khandekar: नञ[यूरिया]कसा मिळतो🌎
1]मातीतुन
  वातावरणात नायट्रोजन 78-084 % व आॅक्सिजन 20-946 %आहे.पाऊसकाळात विजाकडाडतात.वातावरणात दाब तयार होतो.नायट्रोजन व आॅक्सिजनचा संयोग होतो.नायट्रसआॅक्साईड तयार होतो.तो पाऊसाच्या थेंबात मिसळतो.थेंबा मातीत मिसळतात असा नञ मातीतुन मिळतो.
2]जिवाणू नञ उपलब्ध करतात.
 द्विदलवनस्पतीचे मूळावर रायझोबिन जिवाणू.एकदल वनस्पतीचे मूळावर अॅझोटोबॅक्टर जिवाणू.पाण्यातील वनस्पतीचे मूळावर अॅझोस्पिरीलम जिवाणू  वाढतात हावेतील नायट्रेट गोळा करतात व नायट्रेचे आमोनियात रूपांतर करतात .व वनस्पतीचे मूळाना नञ पूरवठा करतात.
3]सेंद्रिय पदार्थ
  प्राण्यांची विष्ठा व वनस्पतीचे मृत आवशेष जिवाणू कूजवतात व या प्रक्रियेत नञ मूक्त होतो .व मूळाना नञाचा पूरवठा होतो.
विविध सेंद्रिय पदार्थात नञ कमी जास्त असतो. साधारण 100 ग्रॅम सेंद्रिय पदार्थात 1ग्रॅम50मि.ग्रॅम ते 7 ग्रॅम नञ मिळळते.
4]रासायनिक खत
   रसायनापासून यूरीया बनवतात 100kg.यूरीयात 45kg यूरिया मिळतो.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...