शेळीपालन सल्ला:-
यशासाठी अद्ययावत शास्त्रीय प्रजनन प्रध्दत:-
चांगल्या प्रतिचे पिक येण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे बी पेरावे लागतात.यश हे गुणवत्तेवर अवलंबुन असते.चांगली गुणवत्ता ही चांगल्या व्यवस्थापनाचे प्रतीक आहे.चांगल्या गुणवत्याचे शेळीची पैदास ही शास्त्रीय पद्धतीवर अवलंबून असते.
प्रजनन हे जीव उत्पाचे महत्वाचे शास्त्र असून जाराज,अंडज,
उदबीज आणि स्वेदज हे उत्पातीचे चार प्रकार आहेत.जास्त या प्रकारात नराकडील शुक्राणु आणि मादिकडील डिंब पेशी यांच्या संयोगातुन मादिच्या शरीरात गर्भाची निर्मिति होते.जीवाच्या शरीराची वाढ आणि जन्म जारेच्या (Placenta)माध्यामातून होत असल्यामुळे त्याला जनन,विणे, प्रसूती इत्यादि नावे आहे
अ) बाह्य प्रजनन
आ) अंतर्गत प्रजनन
इ) उत्तरोत्तर प्रजनन
उ) संकरीत प्रजनन
अ) बाह्यप्रजनन पद्धत (0ut Breeding)
यामध्ये मूळ जातीचे अस्तित्व आणि गुणधर्म कायम ठेवण्यासाठी एकाच जातीमध्ये गेल्या पाच ते सात पिढीमध्ये रक्ताचा संबंध नसलेल्या नर मादीचा संयोग घडवून मूळची गुणसूत्रे अबाध ठेवण्यासाठी केलेले प्रजनन.
आ) अंर्तगत प्रजनन :-(In Breeding)
एकाच जातीमध्ये एकाच कुळातील जवळचे संयोग संबंध असलेल्या नर मादीचा संयोग केला जातो .या मध्ये चांगल्या गुणापेक्षा वाईट गुणसूत्रे एकत्र येऊन नवीन पिढीत सद्गुणांचा ऱ्हास होऊन दुर्गुणाची भर पडते
इ) उत्तरोत्तर प्रगत प्रजनन पद्धत:-( Grading)
एकाच जातीमधील जातिवंत शुद्ध नराचा त्याच जातीतील निकृष्ट गुणांच्या मादीशी संयोग करुन चांगले गुण विकसित होतात.
उ) संकरित प्रजनन पद्धत :- ( Cross Breeding)
चांगल्या जातीतील जातिवंत नराचा दुसऱ्या जातिवंत मादीशी संयोग करून हवे तसे गुण विकसित करण्यासाठी संकरीत प्रजनन पद्धतीचा उपयोग केला
जातो .

No comments:
Post a Comment